आरती नंतर साष्टांग दण्डवत घालतांना काय म्हणावे?
१. माझी जननी, माझीया श्री चक्रधरराया व्यक्त परमेश्वरा | त्रिकाळ मज दीनाचे दण्डवत !
२. माझी जननी, माझीया श्री चक्रधरराया ज्ञान दातेयासी त्रिकाळ वारंवार मज दीनाचे दण्डवत !
३. माझी जननी, पांची अवतारा आदिकरोनी परंपरा व्यक्ता अव्यक्ता सर्वत्रा अवतारास मज दीनाचे दण्डवत !
४. माझीया जननी, प्रेमदातिया, बारा वेषिया, जड चेतनाते, परंपरा सर्वत्र मार्गासी, आन चतुर्विध साधनासी: मज दीनाचे दण्डवत !
५. श्री चक्रधररायाचीया वोवी पासोनी वाचांवर संबंध दिधला त्या त्या माझे दण्डवत !
किंवा
श्री कृष्ण चक्रवर्तीस माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री दत्तात्रेय प्रभूस माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री चक्रपाणी महाराजास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री गोविंद प्रभू बाबांना माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
श्री चक्रधररायास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
चतुर्विध साधनास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
साडे सोळाशे तीर्थांना माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा