DEVPOOJA - 2 विशेष परिचय

5" x 6" Lord Bala Krishna Religious Photo Frame

विशेष परिचय 



 विशेष कोणत्या अवताराचा आहे हे माहित नसल्यावर नमस् करताना काय म्हणावे?

परमेश्वराच्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत !
परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !



विशेष काष्ट तथा  काष्टमणि नमस करताना काय म्हणावे?

श्री गोविन्द्प्रभु व श्री चक्रधर स्वामिंच्या जेयतुलेया कष्टाशी संबंध झाला. त्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !


धातु विशेष मधे लोह, ताम्बे, सोने इत्यादी नमस करताना काय म्हणावे?

श्री गोविन्द्प्रभु व श्री चक्रधर स्वामिंच्या जेयतुलेया कष्टाशी संबंध झाला. त्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !

वस्त्र प्रसाद नमस करताना काय म्हणावे?
श्री चक्रधर व श्री गोविन्द्प्रभुदोही देवांच्या रेशमी, सूती, लोकरी वस्त्रादि पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !

मुर्तिनिष्ट पदार्थ नमस करताना काय म्हणावे?

१. दाढ़ :  श्री गोविन्द्प्रभु यांच्या दाढ़ या विशेष पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री गूंडम रवूल चरनी शरण !

२. नख :  श्री गोविन्द्प्रभु यांच्या नख या विशेष पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री गूंडम रवूल चरनी शरण !

३. केशकलाप : श्री गोविन्द्प्रभु यांच्या केशकलाप या विशेष पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री गूंडम रवूल चरनी शरण !

४. अनुलेपन : श्री चक्रधर व श्री गोविन्द्प्रभुदोही देवांच्या अनुलेपन या विशेष पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !




::: दंडवत प्रणाम :::
◄☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼►


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा