महानुभाव पंथ - मंगल स्नान विधी
विशेष तथा स्थानांचे चरणोदक काढतांना (घेतांना) काय म्हणावे?
जी जी! स्वामी श्री चक्रधरराया, लाहामाईसा ज्वरी पडताळली. नित्यदिनी तिला उचीष्ट प्रसाद व चरणोदक दिले, सर्पद्रष्ट माळीया चरणोदक देऊनी रक्षीले. ललिताईसाची काळस्फोट व्यथा हरिली. तैसे मज "श्री चरणोदक" देऊनी सकळ दु:खापासुन रक्षावे जी श्री चक्रधरराया... ! "जीव, प्रपंच, व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर एक अती" तो सर्व शक्तीयुक्त: ऐसा चैतन्यापर परेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवते रक्षिता हो! उद्धरिता हो!
देवपूजा तथा स्थानास "मंगल स्नान" किंवा उटी घालण्याविषयी दण्डवत घालून कोणती प्रार्थना म्हणावी?
"हे स्वामी श्री चक्रधरराया ! श्री पंचअवतारा ! माझ्या मंगल स्नानाचा स्वीकार करावाजी!"
maza PHD cha prabandha "MAHANUBHAVIYA RUKMINI SWAYANWARE" ha vishay aahe. Tari Tya sanbhadit pustake Aapnakade miltil Ka? Milayas aapla aabhari Rahin......... E mail Id-mpmohanpisal46@gmail.com
उत्तर द्याहटवाDandawat Pranam Mohan,
उत्तर द्याहटवाI have sent you the mail, please check...
Dear Readers, Kindly help this aspirant and if possible touch-base...