dandawat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
dandawat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Upahar Dandawat Vidhi

  • उपहारानंतर दंडवत घालतांना कोणती प्रार्थना म्हणावी?

  • मी अनंता सृष्टी वंचकत्व दोष जोडले. एकाईसाच्या परी ईश्वराचे ठाई तथा तत्परायणाच्या ठाई काही उत्तम क्रिया घडत नाही. 
     
  • असा मी वंचकी, स्वार्थी, कामी, क्रोधी, मदमत्सरी, अहंकारी, दंभ, गर्व मठाराने भरलेला आहे. या संसार चक्रामध्ये गुरफटलो जी.
     
  • स्वामिया श्री चक्रधरराया तरी माझी कणवा करोनी प्रसन्न होवुनी आरोगणा अंगी कराविजी महाराज ! या संसार रुपी भवचक्रा पासून सोडविता तूच एक समर्थ आहेस. स्वामिया, आपले प्रेमदान द्यावे जी !
     

DEVPOOJA - 2 विशेष परिचय

5" x 6" Lord Bala Krishna Religious Photo Frame

विशेष परिचय 



 विशेष कोणत्या अवताराचा आहे हे माहित नसल्यावर नमस् करताना काय म्हणावे?

परमेश्वराच्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत !
परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !



विशेष काष्ट तथा  काष्टमणि नमस करताना काय म्हणावे?

श्री गोविन्द्प्रभु व श्री चक्रधर स्वामिंच्या जेयतुलेया कष्टाशी संबंध झाला. त्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !


धातु विशेष मधे लोह, ताम्बे, सोने इत्यादी नमस करताना काय म्हणावे?

श्री गोविन्द्प्रभु व श्री चक्रधर स्वामिंच्या जेयतुलेया कष्टाशी संबंध झाला. त्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !