govindprabhu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
govindprabhu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Mahanubhav Panth - Holy Place Awasthan (अवस्थान)

 महानुभाव पंथ के पूज्यनीय स्थान
अवस्थान - गुंडम राऊळ श्री गोविंद प्रभू एवं भगवान श्री चक्रधर स्वामी जी के सहवास से पुनीत स्थान महराष्ट्र में है|
 गुंडम राऊळ श्री गोविंद प्रभू
स्थान तहसील जिला 
अंजनगाव बारीअमरावती अमरावती
अंतुर अमरावती अमरावती
नांदगावपेठ अमरावतीअमरावती
काटसूरमोर्शी अमरावती
बेलोरा मोर्शी अमरावती
शिरखेड मोर्शी अमरावती
नामस्कारीतिवसा अमरावती
भिष्णूर  आष्टी वर्धा

भगवान श्री चक्रधर स्वामी
स्थानतहसीलजिला
अष्टमा सिद्धी अचलपूर अमरावती
वडनेर भुजंगअचलपूरअमरावती
खोलापूरभातकुली अमरावती
दाभेरी मोर्शीअमरावती
रिद्धपूरमोर्शीअमरावती
शिंगणापूरदर्यापूरअमरावती
म्हसरूळबुलढाणा  बुलढाणा 
लोणार लोणार बुलढाणा 
अनवा भोकरधनजालना
रामसगावअंबड जालना
बळेगाव अंबड जालना
कानडगावगंगापूर औरंगाबाद
नेवरगावगंगापूर औरंगाबाद
नावगाव पैठण औरंगाबाद
सावळदबारसोयगाव औरंगाबाद
चकलांबा गेवराई बीड
पातोल्दापाटोदा बीड
पांढरीगेवराई बीड
पांचाळेश्वर गेवराई बीड
वाकीआष्टी बीड
संगम जळगाव गेवराई बीड
सौताडा पाटोदा बीड
नांदेड नांदेड नांदेड
राहेर बिलोली नांदेड
अरणगाव अहमदनगर अहमदनगर
चिंचोली पाटील अहमदनगर अहमदनगर
नागलवाडी शेवगाव अहमदनगर
पारनेर पारनेर अहमदनगर
पुणतांबा कोपरगाव अहमदनगर
भिंगारअहमदनगरअहमदनगर
मढ पिंपरी अहमदनगरअहमदनगर
मांडवगण अहमदनगरअहमदनगर
मिरी शेवगाव अहमदनगर
वनदेव बेलापूर राहुरी अहमदनगर
वाम्भोरीराहुरी अहमदनगर
चांगदेव मुक्ताईनगर जळगाव
भडगाव भडगाव जळगाव
शेंदुर्णी शेंदुर्णी जळगाव
त्र्यंबक त्र्यंबक नासिक
निफाड निफाड नासिक


क्रमश:









Upahar Dandawat Vidhi

  • उपहारानंतर दंडवत घालतांना कोणती प्रार्थना म्हणावी?

  • मी अनंता सृष्टी वंचकत्व दोष जोडले. एकाईसाच्या परी ईश्वराचे ठाई तथा तत्परायणाच्या ठाई काही उत्तम क्रिया घडत नाही. 
     
  • असा मी वंचकी, स्वार्थी, कामी, क्रोधी, मदमत्सरी, अहंकारी, दंभ, गर्व मठाराने भरलेला आहे. या संसार चक्रामध्ये गुरफटलो जी.
     
  • स्वामिया श्री चक्रधरराया तरी माझी कणवा करोनी प्रसन्न होवुनी आरोगणा अंगी कराविजी महाराज ! या संसार रुपी भवचक्रा पासून सोडविता तूच एक समर्थ आहेस. स्वामिया, आपले प्रेमदान द्यावे जी !
     

Panch Avatar - Mahanubhav

Followers of Mahanubhav Panth believe in 5 Avatars
संक्षिप्त पंचअवतार दर्शन


Lord Shri Krishna Maharaj
श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज
वसुदेवसुतं देवम कंस चाणूरमर्दनम |
देवकी परमानंदनंम कृष्ण वंदे जगदगुरूम ||१||

युग - द्वापार युग
            जन्म स्थान - मथुरा उत्तर प्रदेश (भारत)
            प्रकट दिन - श्रावण वद्य अष्टमी,  मध्य रात्रौ १२.००
            माता - देवकी, पिता - वासुदेव



Lord Shri Dattatraya Prabhu
श्री दत्तात्रय प्रभू

सह्याद्रीशिखरे रम्यंम, अत्रीअनसूयानंदनंम |
 स्तम वंदे परमानंदनंम श्री दत्तात्रय जगदगुरु ||२||

युग - त्रेता युग
            जन्म स्थान - बद्रिकाश्रम हिमालय (भारत)
            प्रकट दिन मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी उत्तर रात्रौ ४.00
            माता - अनुसूया, पिता - अत्रीऋषी
            वस्ती स्थान - सह्याद्री पर्वत, पांचाळेश्वर, कोल्हापूर, माहूर

Uphar Vidhi (उपहार विधी)

उपहार विधी



महानुभाव पंथीयांना उपहार दाखवितांना काय म्हणावे?

सामान्यतः उपहार दाखवितांना ---

१. श्रीकृष्ण  भगवंता, तुम्ही रुख्मिणी देवीचे भोजन नित्यदिनी स्वीकार केले, सुदाम्याचे पोहे, विदुर भक्ताच्या कण्या आरोगण केल्या. तशी माझी भाजी भाकर स्वीकार करावी जी!

द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण (पहिले नाम घ्यावे)

२. श्री दत्तात्रय महाराजा, तुम्ही कोल्हापुरी भिक्षा माघून पांचाळेश्वर आत्मातीर्थी नित्य भोजनासी येता तद्वत 
माझं ठाई येऊन मज गरिबाचे भोजन करावे जी !

सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण (द्वितीय नाम घ्यावे)

३. श्री चक्रपाणी महाराजा, तुम्ही नित्यदिनी जाणकाईसा  मातेचा आरोगणा स्वीकार केला. द्वारावातीच्या भक्तांचे अनेक वर्ष भोजन स्वीकार केले. तसे मज दीनाचे स्वीकार करावे जी!

द्वारावातिये श्रीचक्रपाणी महाराज... शरण (त्रितीय  नाम घ्यावे)

DEVPOOJA - 2 विशेष परिचय

5" x 6" Lord Bala Krishna Religious Photo Frame

विशेष परिचय 



 विशेष कोणत्या अवताराचा आहे हे माहित नसल्यावर नमस् करताना काय म्हणावे?

परमेश्वराच्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत !
परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !



विशेष काष्ट तथा  काष्टमणि नमस करताना काय म्हणावे?

श्री गोविन्द्प्रभु व श्री चक्रधर स्वामिंच्या जेयतुलेया कष्टाशी संबंध झाला. त्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !


धातु विशेष मधे लोह, ताम्बे, सोने इत्यादी नमस करताना काय म्हणावे?

श्री गोविन्द्प्रभु व श्री चक्रधर स्वामिंच्या जेयतुलेया कष्टाशी संबंध झाला. त्या पवित्र सेवा सम्बंधास माझे दंडवत ! परमेश्वर माझा नमस्कार स्वीकार करावा...
श्री चक्रधरराया चरनी शरण !
श्री गूंडम रवूल चरनी शरण !

DEVPOOJA VIDHI

विशेष व स्थान नमस करताना काय म्हणावे?

१. (विशेष गोवर्धन पर्वताचे असेल तर किवा स्थान मथुरा, गोकुल, वृन्दावन, गोवर्धन, कुरुक्षेत्र असेल तर)

श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा.
द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण

२.  (विशेष माहुर किंवा पंचालेश्वर अत्मतिर्थाचा असेल तर किंवा स्थान माहुर, पंचालेश्वर, श्री दात्तात्रयाचे मांडलिक स्थान असेल तर)
 श्रीदत्तात्रय महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. 
सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण

३. (विशेष माहुर मेरुवाला तलावातील द्वारावतीचे तसेच स्थान माहुर, फल्टन, मल्तन द्वारावती असेल तर)
श्रीचक्रपाणी  महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. 
द्वारावातिकार श्रीचक्रपाणी महाराज... शरण