DEVPOOJA VIDHI

विशेष व स्थान नमस करताना काय म्हणावे?

१. (विशेष गोवर्धन पर्वताचे असेल तर किवा स्थान मथुरा, गोकुल, वृन्दावन, गोवर्धन, कुरुक्षेत्र असेल तर)

श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा.
द्वापारी श्रीकृष्ण महाराज... शरण

२.  (विशेष माहुर किंवा पंचालेश्वर अत्मतिर्थाचा असेल तर किंवा स्थान माहुर, पंचालेश्वर, श्री दात्तात्रयाचे मांडलिक स्थान असेल तर)
 श्रीदत्तात्रय महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. 
सह्याद्री श्री दत्तात्रय... शरण

३. (विशेष माहुर मेरुवाला तलावातील द्वारावतीचे तसेच स्थान माहुर, फल्टन, मल्तन द्वारावती असेल तर)
श्रीचक्रपाणी  महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. 
द्वारावातिकार श्रीचक्रपाणी महाराज... शरण


४.  (विशेष पिवळतळओली, गुदा, क्षेत्र खाजे, केशवाचे सोपंभिंत तसेच स्थान रिद्धपुर, दाभेरी देवुळवाडा इत्त्यादी श्री गोविन्द्प्रभुंचे असेल तर)
श्री गोविन्द्प्रभु महाराजांच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. 
रिद्धापुरी श्री गोविन्द्प्रभु महाराज... शरण

५.  (विशेष खडाकुलीचे खड़क, चिन्नास्तली, भान्ड़ेभेदन, पिवळतळओली, क्षेत्र खाजे, भोगराम संदी, वोटा, मोतियाचा टीला तद्वत स्थान दोमेग्राम, पैठान, सालभर्दी इत्त्यादी श्री श्रीचक्रधराचे असेल तर)
 श्री चक्रधररायाच्या पवित्र सेवा समबंधास माझे दंडवत. परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करावा. 
श्री चक्रधरराया महाराज... शरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा