arti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
arti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Mahanubhav Panth

वसुदेवसुतं देवम कंस चाणूरमर्दनम |
देवकी परमानंदनंम कृष्ण वंदे जगदगुरूम ||१||

सह्याद्रीशिखरे रम्यंम, अत्रीअनसूयानंदनंम |
स्तम वंदे परमानंदनंम श्री दत्तात्रय जगदगुरु ||२||

फलस्थ नगरे जातं द्वारावत्यानिवासिनाम |
नौम्यहं चक्रपाणीकं जनाकाद्विजनंदनंम ||३||

नेमाम्बोदर संभूतं कान्हवानंत नायकात |
प्रभू नमामी गोविन्दम जीवविद्या विभंजकम ||४||

पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्ती प्रदायकम |
माल्हनी परमानंदनंम वंदे श्री चक्रधर विभूम ||५||   


श्री चक्रधरार्पण


दण्डवत प्रणाम

Arti - Shri Chakradhara Raya...


Dandawat Pranam, 


Today, one of our subscriber has shared valuable Artis and Bhajans of Mahanubhav Panth, I take a pride to share among all the follower.

You can listen online as well as download a copy for your personal use...



To listen online: 



To download for your personal use:



Thankyou Manisha, to share such valuable and useful MP3...

Prayer - आरती नंतर साष्टांग दण्डवत

आरती नंतर साष्टांग दण्डवत घालतांना काय म्हणावे? 


१. माझी जननी, माझीया श्री चक्रधरराया व्यक्त परमेश्वरा | त्रिकाळ मज दीनाचे दण्डवत !
२. माझी जननी, माझीया श्री चक्रधरराया ज्ञान दातेयासी त्रिकाळ वारंवार मज दीनाचे दण्डवत !
३. माझी जननी, पांची अवतारा आदिकरोनी परंपरा व्यक्ता अव्यक्ता सर्वत्रा अवतारास मज दीनाचे दण्डवत !
४. माझीया जननी, प्रेमदातिया, बारा वेषिया, जड चेतनाते, परंपरा सर्वत्र मार्गासी, आन चतुर्विध साधनासी: मज दीनाचे दण्डवत !
५. श्री चक्रधररायाचीया  वोवी पासोनी वाचांवर संबंध दिधला त्या त्या माझे दण्डवत !

किंवा

श्री कृष्ण चक्रवर्तीस   माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !

श्री दत्तात्रेय प्रभूस माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !

श्री चक्रपाणी महाराजास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !

श्री गोविंद प्रभू बाबांना माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !

श्री चक्रधररायास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम ! 

चतुर्विध साधनास माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !

साडे सोळाशे तीर्थांना माझे साष्टांग दण्डवत प्रणाम !