दंडवत प्रणाम
भगवान श्री चक्रधर स्वामी यांना माझे दंडवत...
पंचकृष्ण पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामीयांच्या चरनी माझे साष्टांग दंडवत करून मी माझे संकेतस्थल http://panchkrishna.blogspot.com/ श्री महानुभाव पन्थियांच्या सेवेस अर्पण करतो.
मला खात्री आहे की आपण या उपक्रमास भर-भरून प्रतिसाद दयाल. आपण कृपया करूनयांस सल्ल्ग्न होवून मला उपकृत कराल हीच इश्वर चरनी प्रार्थना करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा